=> महाविद्यालयाच्या संस्थाचे व इतर माहिती:
कृपया, खालील 1 ते 5 मुद्याची माहिती वरील लिंक व्दारे भरून द्यावी.
कृपया, खालील 1 ते 5 मुद्याची माहिती वरील लिंक व्दारे भरून द्यावी.
1) आपल्या महाविद्यालयाचा असलेला प्रकार निवडावा.
2) त्यानुसार कॉलेज कोड नमूद करावा.
3) महाविद्यालयाच्या संलग्न संस्थेची माहिती नमूद करावी.
4) महाविद्यालयाच्या प्राचार्य यांची माहिती नमूद करावी.
5) शिष्यवृत्ती योजने शिष्यवृत्ती योजनेचे काम पाहणाऱ्या कर्मचारी यांची माहिती नमूद करावी.
6) वरील भरलेली माहिती ई-मेलवर प्राप्त झाल्यानंतर त्यांची प्रिंट काढून प्राचार्य यांच्या स्वाक्षरीनेप्रमाणित करून या कार्यालयास सादर करावी.
---------------------------------------------
[=> माहिती भरण्याची कालावधी: दि.-31-08-2021 Time: 11:59 pm पर्यत.]
[विजाभज, इमाव, विमाप्र तसेच अनुसूचित जाती प्रवर्गातील सन 2009-10 ते 2017-18 या शैक्षणिक कालावधीतील सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाने "शिष्यवृत्ती, शिक्षण फी परीक्षा फी (फ्रीशिप) तसेच ग्रंथपेढी" या योजनेवर अदा केलेल्या वरील लिंकव्दारे अपलोड करून या कार्यालयाला सादर करावाचे राहिलेले उपयोगीता प्रमाणपत्र दि.-31-08-2021 Time: 11:59 pm पर्यंत सादर करावे.]
---------------------------------------------
=> JEE/NEET/MH-CET विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाविद्यालायाची माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा..![=> माहिती भरण्याची कालावधी: दि.-26-07-2021 Time: 06:00 pm]
---------------------------------------------