e-Office प्रणालीमध्ये आपले स्वागत आहे...! # सूचना: उपयोगिता प्रमाणपत्राची प्रत लिंक मधून उपयोगिता प्रमाणपत्राची प्रत डाऊनलोड करून ई-मेलमध्ये प्राप्त झालेला कॉलेज कोड वापरून खालील फिल्ड भरून उपयोगिता प्रमाणपत्र वर्षानुसार तसेच योजनानुसार कॉलेजला प्राप्त झालेल्या अनुसूचित जाती [SC], इमाव, विजभज, व विमाप्र प्रवर्गातील शिष्यवृत्ती, शिक्षण फी परीक्षा फी (फ्रीशिप) व ग्रंथपेढी योजनेच्या रक्कमानुसार मा. प्राचार्य यांच्या स्वाक्षरीने प्रमाणित करून स्कॅन कॉपी वरील उपयोगिता प्रमाणपत्र अपलोड लिंक मधून अपलोड करावे...!
[=> माहिती भरण्याची कालावधी: दि.31/08/2021 : 11:00 pm]

=> महाविद्यालय निहाय उपयोगिता प्रमाणपत्राची ऑनलाईन भरलेली माहिती..